ताज्या घडामोडीदेश/विदेशमहाराष्ट्र

भारताच्या चंद्रयान -३ मोहिमेत सोलापूर जिल्ह्यातील लेकीचाही सहभाग

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेत सोलापूर जिल्ह्यातील लेकीचाही सहभाग

करमाळा (प्रतिनिधी); भारताचे चंद्रयान थ्री लँडिंग यशस्वी करण्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथील शास्त्रज्ञाचाही सहभाग आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील
घाणेगावची कन्या व शास्त्रज्ञ वैष्णवी प्रभाकर पाटील असे त्या शास्त्रज्ञाचे नाव आहे.

हेही वाचा – श्रावण महिन्यात एसटीने करा माफक दरात देवदर्शन; एस टी महामंडळाचा अभिनव उपक्रम वाचा सविस्तर

मध्यरात्रीपर्यंत जीव धोक्यात घालून वीज कर्मचाऱ्यांनी केला करमाळा शहर व 35 गावांचा विज पुरवठा सुरळीत

मूळची घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील असणाऱ्या या शास्त्रज्ञाने सोलापूर जिल्ह्याचे नाव पूर्ण भारतभर केले आहे त्यांच्या या यशात बाकीचे शास्त्रज्ञांचाही मोठा वाटा आहे.

litsbros

Comment here