पंढरपूर राजकारण सोलापूर जिल्हा

भंडी शेगावच्या ग्रा.पं. सरपंच पदी सुमन महादेव यलमार पाटील यांची बिनविरोध निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भंडी शेगावच्या ग्रा.पं. सरपंच पदी सुमन महादेव यलमार पाटील यांची बिनविरोध निवड

पंढरपूर प्रतिनिधी –
भंडी शेगाव ता . पंढरपूर येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी युवा उद्योजक गणेश पाटील यांच्या मातोश्री सौ सुमन महादेव यलमार (पाटील )यांची बिनविरोध निवड झालेली आहे .भंडी शेगाव मधील विकासाच्या कामाला प्रथम प्राधान्य देऊन गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवून गाव विकसित बनवण्याचा प्रयत्न करत राहणार असे मत या निवडीच्या प्रसंगी गणेश पाटील यांनी व्यक्त केले .


या निवडी वेळी मंडल अधिकारी भडंगे साहेब ,कदम तलाठी,नरसाळे ग्रामसेवक तसेच गावातील माजी सरपंच सौ मनीषा यलमार , गंगा मामा विभुते ,संजय रणखांबे ,हनुमंत सुरवसे, उपसरपंच विजय कदम पाटील ग्रा.पं.सदस्य अनिल जाधव मंगेश ननवरे ,बाबासाहेब यलमार गुरुजी ,

हेही वाचा – Viral VDO | उजनी धरणात मगर सदृश प्राण्याचे वास्तव्य? मच्छीमार व इतर नागरिकांत घबराट! व्हिडीओच्या खात्रीची गरज

वाढदिवस विशेष लेख “करमाळा ते कोलंबिया – वादळात ही पाय रोवून उभा राहणारा माणूस जगदीश ओहोळ”

ग्रा.पं.आजी-माजी सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य अनिल कंडरे तसेच NDMJ ता. संघटक अविनाश ताकतोडे आणि समस्त ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
हा कार्यक्रम अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यात आला .

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!