करमाळा सोलापूर जिल्हा

दिलमेश्वर येथे 206वा शौर्य दिन व नामविस्तार दिनानिमित्त “मी रमाई” चित्रपटाच्या प्रदर्शनाचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दिलमेश्वर येथे 206वा शौर्य दिन व नामविस्तार दिनानिमित्त “मि रमाई” चित्रपटाच्या प्रदर्शनाचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी – दिलमेश्वर.ता करमाळा येथे 206वा शौर्य दिन व नामविस्तार दिनानिमित्त “मि रमाई”चित्रपटाचे प्रदर्शन मि रमाई चित्रपटाचे उद्या दिलमेश्वर मध्ये आयोजन दि 10/01/2024 आई इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन एकपात्री संकल्पनेतून मराठी चित्रपट” मि रमाई”दाखवण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते-अतुल राक्षे व दिलमेश्वर ग्रामस्थ यांच्या वतीने सांगण्यात आले.

करमाळा शहरातील दिलमेश्वर येथे प्रथमचं शौर्य दिनानिमित्त व नामविस्तार दिनानिमित्त छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रियंका उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मि रमाई हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

हेही वाचा – मकाईचे थकीत ऊस बिल 25 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना न मिळाल्यास प्रा. झोळ आत्मदहन करणार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कुस्तीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान निमगाव केतकी येथील ग्रामस्थांनी दिला पुरस्कार

या वेळी माता रमाई यांच्या जिवणावर व्याख्यान आयोजित केले आहे बहुजन नेते-नागेश दादा कांबळे यांचे व्याख्यान व ईतर व्याकतिंचे भाषण झाले की चित्रपट सुरू होईल.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!