करमाळासोलापूर जिल्हा

वाढदिवसानिमित्त अन्नदान;लहानग्याचे सर्वत्र कौतुक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाढदिवसानिमित्त अन्नदान;लहानग्याचे सर्वत्र कौतुक

केत्तूर ( अभय माने) केत्तूर (ता.करमाळा ) येथील श्रीराज उदय पाटील या पाच वर्षाच्या मुलाचा वाढदिवस घरात न साजरा करतात येथील प्राचीन किर्तेश्वर मंदिरात साजरा करण्यात आला. यावेळी मुलाच्या इच्छेखातर सोमवारी आलेल्या भावीक भक्तांना अन्नदान करण्यात आले.

आई-वडिलांसह,नातेवाईक, मित्रपरिवार, यांनी दिलेल्या खाऊचे पैसे किर्तेश्वर देवस्थान अन्नदान मंडळाला श्रीराज यांनी दिले व लहान वयात सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यास सुरुवात केली. या उपक्रमाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील ‘या’ दोन रस्त्यांसाठी 270 कोटी 81 लाख रूपये निधी मजूर; आ. संजयमामा शिंदे

शेलगाव(क)च्या लेकीची कृषिसेवक पदी नियुक्ती; राज्यात चौथा क्रमांक, सर्वत्र कौतुक

वाढदिवसा दिवशी हजारो रुपयांचा रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या पुढे अवघ्या पाच वर्षाच्या श्रीराज पाटील यांनी एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. अन्नछत्र मंडळाने श्रीराज याला शुभेच्छा दिल्या .

litsbros