श्री ऊत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाची कु,प्रतिक्षा विकास कळसाईत या विदयाथींनीची एन.एम,.एम,.एस शिष्यवृत्ती साठी निवड
प्रतिनिधी संजय जाधव:केम येथील श्री ऊत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाची कु,प्रतिक्षा विकास कळसाईत या विदयाथींनीची एन,एम,एम,एस शिष्यवृत्ती साठी निवड झाल्याबद्दल तिचा ए,पी, ग्रुपचे च्या वतीने सत्कार करण्यात आला
केम तालुका करमाळा येथील श्री ऊत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाची कु प्रतिक्षा विकास कळसाईत हि एन,एम,एम, या शिष्यवृत्ती साठी पात्र ठरल्याबद्दल तिचा ए,पी, ग्रुपचे वतीने अध्यक्ष अच्युत काका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वेताळ साहेबांच्या नावानं चांगभलं च्या गजरात फिसरे गावची वेताळ साहेब यात्रा उत्साहात संपन्न
या वेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह ओहोळ प्रहारचे संदिप तळेकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर पेंटर नितीन तळेकर शिवाजी मोळीक, विकास कळसाईत करमाळा येथील गादिवाले ऊपस्थित होते.
Comment here