करमाळासोलापूर जिल्हा

श्री किर्तेश्वर देवस्थान येथे मासिक शिवरात्री निमित्त किर्तन सोहळा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री किर्तेश्वर देवस्थान येथे मासिक शिवरात्री निमित्त किर्तन सोहळा

केत्तूर प्रतिनिधी:- केत्तूर ता.करमाळा येथील प्रसिद्ध श्री किर्तेश्वर देवस्थान येथे श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट केत्तूर यांचे कडून प्रत्येक महिन्यातील शिवरात्री निमित्त किर्तन सोहळा अन्नदान करावयाचे ठरले असुन रविवार दि.०७/०४/२०२४ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह भ प नानासाहेब महाराज पाडुळे यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा – 100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

दिर्घकाळ द्वेषाचे राजकारण चालणे हे समाज हिताचे नाही: तालुक्यात होतेय चर्चा

याचबरोबर महाप्रसाद,नामजप,हरी जागर,काकडा,असे कार्यक्रम आयोजित केले असल्याचे व केत्तूर व परिसरात भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट च्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले.

litsbros