करमाळासोलापूर जिल्हा

शेलगाव(क)च्या लेकीची कृषिसेवक पदी नियुक्ती; राज्यात चौथा क्रमांक, सर्वत्र कौतुक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शेलगाव(क)च्या लेकीची कृषिसेवक पदी नियुक्ती; राज्यात चौथा क्रमांक, सर्वत्र कौतुक

उमरड(प्रतिनिधी);
शेलगाव(क) ता.करमाळा येथील कु.सायली नानासाहेब पायघन हिची कृषी विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतुन कृषी सेवक पदी निवड झाली आहे. कृषी सेवक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गुणवत्ता यादीत सायली राज्यात चौथ्या स्थानी आहे.

तिचे बीएस्सी व एमएस्सी चे शिक्षण कोल्हापूर कृषी कॉलेज येथे पूर्ण झाले आहे. सद्या ती पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे.

हेही वाचा – करमाळा येथील रुबीना मुलाणी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सन्मान

संजीवनी फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य आयोजित “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव-2024” पुरस्कार कमलाकर दावणे यांना प्रधान

एका शिक्षकाच्या मुलीने राज्याच्या गुणवत्ता यादीत येऊन करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा लावला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

litsbros