करमाळासोलापूर जिल्हा

राजर्षी शाहू महाविद्यालय येथे पदवी वितरण सोहळा संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजर्षी शाहू महाविद्यालय येथे पदवी वितरण सोहळा संपन्न

करमाळा प्रतिनिधी

गौंडरे तालुका करमाळा येथील मूळ रहिवासी कमलाकर (काका) गजानन जोशी यांचा मुलगा चि. अमित पदवी मध्ये महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून प्रथम आल्याबद्दल पदवी वितरण सोहळ्या दरम्यान येथे त्यांचा पद्मश्री डॉ. अशोक काका कुकडे , माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .

हेही वाचा – तक्रार येताच तहसीलदार ठोकडे संतापल्या, कुणबी दाखले काढताना नागरिकांना लूट नका, मोडी वाचकांच्या मानधनाचा प्रस्ताव दाखल

लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर द्वारा संचलित राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त , लातूर येथे दिनांक 13 2 2024 रोजी पदवी वितरण सोहळा पार पडला त्यात चिरंजीव अमित जोशी यांना वाणिज्य शाखेतून B.COM 9.26 गुण मिळाले असून तो महाविद्यालयामध्ये सर्वप्रथम आहेत.

litsbros