केमसोलापूर जिल्हा

निधन वृत्त; नलिनी बिचितकर यांचे अल्पशा आजाराने निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निधन वृत्त; नलिनी बिचितकर यांचे अल्पशा आजाराने निधन

केत्तूर (अभय माने) केम (ता.करमाळा) येथिल नलिनी सर्जेराव बिचितकर (वय 65 )यांचे रविवार (ता.21) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पाश्चात्य पती, तीन मुली, एक मुलगा, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा – भरपूर पाऊस पडू दे,शेतकरी सुखी,समाधानी राहू दे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाकडे साकडं! नाशिक जिल्ह्यातील ‘या’ दापत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान

श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम येथील अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनीची उत्तुंग बालवैज्ञानिक स्पर्धेतून निवड;इसरो, आयआयटी, सायन्स सिटी अहमदाबाद पाहण्याची संधी

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सर्जेराव बिचितकर याच्या त्या पत्नी तर केम सकाळचे बातमीदार सचिन बिचितकर याच्या त्या मातोश्री आहेत.केम येथे संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

litsbros