करमाळासोलापूर जिल्हा

निधन वार्ता : केत्तूर येथील ज्येष्ठ नागरिक आण्णा मोरे यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निधन वार्ता : केत्तूर येथील ज्येष्ठ नागरिक आण्णा मोरे यांचे निधन

केत्तूर (अभय माने) :केत्तूर येथील ज्येष्ठ नागरिक तथा केत्तूर-पोमलवाडी स्वस्त धान्य दुकान चालक आण्णा गोपाळा मोरे ( वय 99) यांचे वर्धापकाळाने निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार असून, आरोग्य सेवक बाबासाहेब मोरे यांचे ते वडील होत.

litsbros