केमसोलापूर जिल्हा

माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तळेकर यांची कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तळेकर यांची कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदी निवड

केम (प्रतिनिधी संजय जाधव); केम तालुका करमाळा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते दिलीप संदिपान तळेकर यांची कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा सत्कार कार्यक्रम नगोलीं तालुका माढा येथे संपन्न झाला.

हेही वाचा – नवरीचे दागिने घेऊन चोर पसार: करमाळा येथील मंगल कार्यालयातील घटना, पोलीसात गुन्हा केला

करमाळा तालुक्यातील रस्ते विकास आराखड्यासाठी ग्रामपंचायतींनी रस्त्यांची नावे पाठवण्याचे आ.संजयमामा शिंदे यांचे आवाहन

या वेळी वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर, राहुल,अटकळे ऊपस्थित होतै या कार्यक्रमाबद्दल मात्र करमाळा तालुक्यात राजकिय चचैला ऊधान आले आहे.

litsbros

Comment here