करमाळाशैक्षणिक

प्रा.गणेश करे पाटील यांचा अक्कलकोट येथे समाजरत्न पुरस्काराने सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रा.गणेश करे पाटील यांचा अक्कलकोट येथे समाजरत्न पुरस्काराने सन्मान

केत्तूर(अभय माने) प्रा. गणेश भाऊ करे- पाटील सर यांच्य सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन श्री. क्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ देवस्थानचे कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

देवस्थानचे चेअरमन मा. महेशजी इंगळे , प्रमुख पाहुणे स्वामी समर्थ भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर, डॉ.राजीमवाले, यांचे हस्ते आणि प.पू. अण्णू महाराज, आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव (भारतराव ) शिंदे , अमोलराजे भोसले या मान्यवरांचे उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

    याप्रसंगी विश्वस्त सचिव आत्माराम घाटगे, महेश गोगी, प्रथमेश इंगळे, सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अक्रुर शिंदे, पत्रकार गजेंद्रजी पोळ , मेजर , मेजर बिभिषण कन्हेरे, सुभाष मुटके, मेजर ढेरे, मुख्याध्यापक, बाळकृष्ण लावंड, प्रगतशिल बागायतदार प्रशांतराव नाईकनवरे,  

शिक्षक, गोपाळ तकीक -पाटील, बापूराव गायकवाड, सुखदेव गिलबिले, ननवरे सर, अवघडे सर, भिवा वाघमोडे या मान्यवरांची उपस्थिती होती.

litsbros

Comment here