करमाळा

करमाळाच्या सुपुत्राने मारली कुस्ती अन् साताऱ्यात पटकावली चांदीची गदा!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळाच्या सुपुत्राने मारली कुस्ती अन् साताऱ्यात पटकावली चांदीची गदा!

करमाळा(प्रतिनिधी) ; शुक्रवार दिनांक 10/ 2/ 2023 रोजी वाई, सातारा येथे झालेल्या कुस्ती मैदानात करमाळा तालुक्याचे सुपुत्र, खडकी गावाचा रहिवाशी

पै. सतीश खरात याने अतिशय प्रेक्षणीय कुस्ती करून विजय मिळवला.

या विजयानंतर त्याला चांदीची गदा प्रदान करण्यात आली. या विजयाबद्दल त्यांचे करमाळा तालुका मनसे च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

पै सतीश हा सध्या शाहू विजयी गंगावेश तालीम कोल्हापूर येथे सराव करत आहे, त्याला त्याच्या या यशाबद्दल व पुढील कार्याबद्दल अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

litsbros

Comment here