करमाळा

केत्तूरच्या सुपुत्राकडे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तूरच्या सुपुत्राकडे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे

केत्तूर (अभय माने) गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची प्रभारी सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

येथील पोलीस अधीक्षक बलकवडे काही काळासाठी रजेवर असल्याने त्यांचे जागेवर निकेश खाटमोडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवार (ता.7) रोजी सदरचा पदभार स्वीकारला आहे.

निकेश खाटमोडे पाटील हे केत्तूर (ता.करमाळा) येथील रहिवाशी असून यापूर्वी त्यांनी मुंबई येथे एटीएस मध्ये तर छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.

litsbros

Comment here