करमाळा

करमाळा शहर व परिसरात विजांच्या कडकडाटसह गारांचा पाऊस; शेतमालाचे लाखोंचे नुकसान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहर व परिसरात विजांच्या कडकडाटसह गारांचा पाऊस; शेतमालाचे लाखोंचे नुकसान

करमाळा (प्रतिनिधी) करमाळा शहर तसेच परिसरात आज आठ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेनऊ वाजता विजांचा कड कडाटसह गारांचा पाऊस झाला.

सदर अचानक झालेल्या तुफानी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे लाखो रुपयांची नुकसान झाली आहे हा संध्याकाळी साडेनऊ वाजता तुफानी पावसाला प्रारंभ होऊन अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची वृत्त आहे.

हवामान खात्याने अंदाज वर्तवलेल्यानुसार आज सायंकाळी साडेनऊ वाजता करमाळा शहर तसेच परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.

litsbros

Comment here