करमाळाकेमसोलापूर जिल्हा

केम येथील देवस्थानचे पुजारी अच्युत गुरव यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील देवस्थानचे पुजारी अच्युत गुरव यांचे निधन

केम(प्रतिनिधी संजय जाधव); केम तालुका करमाळा येथील विठ्ठल देवस्थान चे पुजारी व ग्रामपंचायत कर्मचारी अच्युत अशोक गुरव याचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय वर्षे ४० होते.

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे त्यानी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून फवारणी चे काम करीत होते त्यांचे काम वखाण्याजोगे होते त्यांच्या कामाने ते प्रत्येक कुटुंबाला आपला सदस्य असे येथील नागरिकांना वाटत होते.

त्यांची गावात पिंकू म्हणून ओळख होती त्यांच्या निधनाने केम येथील समाजसेवक हरपला असी भावना नागरिकांनी व्यक्त केली त्यांच्या निधनाने केम परिसरात हळ,हळ व्यक्त होत आहे त्यांच्या अंत्ययात्रेला गावांतील सर्व धर्मांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here