करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा येथे भिमजयंती कार्यक्रम पत्रिका प्रकाशन सोहळा संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथे भिमजयंती कार्यक्रम पत्रिका प्रकाशन सोहळा संपन्न

करमाळा(प्रतिनिधी): शिव फूले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समिती च्या भरगच्च कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आज येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे नागेशजी कांबळे ,दिपक ओहोळ,इसाक पठाण लक्ष्मण भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सोलापूर पॅटर्न प्रमाणे जयंती चे यंदा दुसरे वर्ष असून यंदा या समितीच्या वतीने व्याख्यान,बूद्धिबळ स्पर्धा,राज्यस्तरीय डान्स स्पर्धा,भव्य मिरवणूक असे भरगच्च नियोजन असणार आहे व मोठ्या उत्साहात सर्व कार्यक्रम पार पाडणार आहोत.असे संस्थापक-नागेश दादा कांबळे यांनी सांगितले.

हेही वाचा – एकुलत्या एका मुलाने जीवन संपवलं, आईनेही केली आत्महत्या

विहाळ येथील तलावात प्रथमच आले कुकडीचे पाणी; आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून वचनपूर्ती

यावेळी प्रफुल्ल दामोदरे,भिमराव कांबळे,नंदकुमार कांबळे,नामदेव वाघमारे ,बौद्धाचार्य बाळासाहेब कांबळे,भिमा कांबळे,रणजित कांबळे, कालिदास पवार,गोट्या कांबळे,संदिपान धाकतोडे,प्रमोद गायकवाड मयूर कांबळे,विजय वाघमारे इ उपस्थित होते.

litsbros

Comment here