करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

जिंती येथील शाळेतील पाण्याची मोटार व केबलची चोरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिंती येथील शाळेतील पाण्याची मोटार व केबलची चोरी

केतूर ( प्रतिनिधी) जिंती ता.करमाळा येथील न्यु साई समर्थ पब्लिक स्कुलच्या कुपनलिकेतील मोटर व केबलची चोरी
शुक्रवार ता.५ रोजी मध्यरात्री झाली.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संतराम केसकर यांनी दिली.


जिंती परिसरात भुर्ट्या चोरांचा सुळसुळाट सुरु झाला असून पोलीसांना या चोरांचा बंदोबस्त करणे आद्याप शक्य झालेले नाही.जिंती परिसरातील भगतवाडी,भिलारवाडी,जिंती याठिकाणी घरफोड्या, हाॕस्पिटल,दुकाने फोडुन चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा – केळी पट्ट्यातील ढोकरी सबस्टेशनला मान्यता मिळाली असून, पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरूच; मा.आ.पाटील यांची करमाळा

श्री ऊत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाची कु,प्रतिक्षा विकास कळसाईत हिची एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती साठी निवड

पोलीसांनी या चोर्या रोखण्यात अपयश आलेले आहे.शुक्रवारी रात्री जिंती येथील न्यु साई समर्थ पब्लिक स्कुलच्या ३एचपी विधुत मोटारीची व केबलची चोरी झालेली आहे.सुमारे ३०हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरिला गेलेला आहे.

या घटनेची माहिती करमाळा पोलीसांना कळवण्यात आलेली आहे. असे श्री.केसकर यांनी सांगितले.

litsbros

Comment here