करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
करमाळा तालुक्यातील ‘हे’ गाव बंद ठेवून लाठीचार्ज घटनेचा निषेध
केत्तूर (अभय माने) अंतरवाली (जि. जालना) येथे मराठा आंदोलकावर झालेल्या भ्याड लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ केत्तूर (ता.करमाळा) येथे सोमवार (ता. 4) रोजी सकाळपासून संपूर्णपणे बाजारपेठ तसेच गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला.
हेही वाचा – जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबेत स्थलांतरित करण्याचे आदेश: वाचा सविस्तर
सकल मराठा समाजाने बंदचे आवाहन केले होते.या हाकेला सर्व समाजाच्या वतीने प्रतिसाद देत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद शांततेत पाळण्यात आला.
छायाचित्र- केत्तूर अशाप्रकारे शंभर टक्के बंद ठेवण्यात आला होता
Comment here