करमाळा

करमाळा दत्तपेठ येथील रहिवासी आजिनाथ मुरलीधर चिंचकर यांचे दुखःद निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा दत्तपेठ येथील रहिवासी आजिनाथ मुरलीधर चिंचकर यांचे दुखःद निधन

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा शहरातील रेशन दुकानदार तसेच दत्त पेठ येथील रहिवासी आजिनाथ मुरलीधर चिंचकर यांचे दुखःद निधन झाले.

मनमिळावू स्वभाव आणि सर्वांशी हसून खेळून राहणारे चिंचकर यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

चिंचकर यांच्या मागे 3 मुले 2 सुना व नातवंडे असा परिवार आहे.

litsbros

Comment here