केमधार्मिकसोलापूर जिल्हा

भारतीय बौद्ध महासभा शाखा केम येथे ‘बुध्द आणि धम्म’ स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर; कुणी मारली बाजी? वाचा सविस्तर..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भारतीय बौद्ध महासभा शाखा केम येथे ‘बुध्द आणि धम्म’ स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर; कुणी मारली बाजी? वाचा सविस्तर..

जेऊर (प्रतिनिधी); केम तालुका करमाळा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा केम यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथावर स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यातील विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत जगताप, बौध्दार्चाय केम शाखाध्यक्ष भालचंद्र गाडे, जिल्हा संघटक संजय तुपारे, पंचायत समितीचे माजी सभापती शेखर तात्या गाडे, भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले, सामाजिक कार्यकर्ते प्रविण भाऊ होगले, रासपचे जिल्हा सरचिटणीस अगंद देवकाते रामदास कांबळे, पत्रकार अशोक मुरूमकर, हर्षवर्धन गाडे, रामवाडीचे संतोष वारगड, रासपचे तालुका अध्यक्ष जिवन दादा होगले, सावताहरी कांबळे, संदीप जगताप, बापू उघडे, सुहास ओहोळ, संतराम पोळ आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष जगताप यांनी भारती बौद्ध महासभेच्या कामकाजाची माहिती सांगितली.

सुहास ओहोळ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले शेवटी स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेले हिम्मत हिवराळे प्रथम, पल्लवी शिंदे द्वितीय व जयश्री कांबळे यांचा तृतीय क्रमांक आला आहे.

याशिवाय विशाखा पोळके, चंद्रकांंत गाडे, अमोल खरात, कोमल कांबळे, सार्थक आखाडे, प्रसंजीत पोळके, निलेश आखाडे, कृणाल खरात, पूजा कांबळे, सई कांबळे, सृती साळवे, दत्तात्रय खरात, महाराजा कांबळे, सुहास ओहोळ, शिवानी गाडे,

हेही वाचा – कृष्णा खो-यातून 51टीमसी पाणी उजनीत सोडण्याच्या प्रकल्पास शासनाची तत्वतः मंजुरी – आमदार बबनराव यांनी

साहेब झालात.. सामाजिक बांधिलकी व सेवावृत्ती भाव कायम जपा, न्यायाच्या बाजूने भक्कम उभे रहा; जेऊर येथे यशवंत विद्यार्थ्यांना DYSP अजित पाटील यांचा सल्ला

प्रशांत भोसले, पुष्पा कांबळे, वैभवी पोळके, जागृती साळवे, धम्मचंद कांबळे, यश कांबळे, श्रावस्ती माने, मंदाकीनी कांबळे, संताराम पोळ, दिक्षा कांबळे, अजय कांबळे, सागर पोळ, मोहोन शिंदे, भालचंद्र भोसले, समाधान दणाने, भागवत माने, नितीन माने, शोभा कांबळे, सोमनाथ कांबळे यांनाही सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.

litsbros

Comment here