करमाळासोलापूर जिल्हा

अभयसिंह जगताप यांनी घेतली झरे येथे जाधव कुटुंबियाची सांत्वनपर भेट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अभयसिंह जगताप यांनी घेतली झरे येथे जाधव कुटुंबियाची सांत्वनपर भेट

जेऊर (प्रतिनिधी);
कुगाव ते कळाशी दरम्यान बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत झरे तालुका करमाळा येथील जाधव कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी झरे येथे जाऊन जाधव कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले असून त्यांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली आहे

हेही वाचा – पाणी पिण्यासाठी गेलेली गाय उजनीच्या गाळात फसली; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे सुटका!

खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते देण्याची मागणी

त्यांच्या समवेत अझहर जमादार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष वारे बापू कदम आदी जण उपस्थित होते.

litsbros