करमाळा सोलापूर जिल्हा

उपोषणाचा दुसरा दिवस प्रा.गायकवाड यांना अनेक संघटनांचा पाठिंबा; मकाई शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे कधी देणार?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उपोषणाचा दुसरा दिवस प्रा.गायकवाड यांना अनेक संघटनांचा पाठिंबा; मकाई शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे कधी देणार?

केतूर (प्रतिनिधी) मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिले त्वरित मिळावेत यासाठी प्रा राजेश गायकवाड यांनी 31तारखेपासून आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे.

उपोषणास श्री आदिनाथ सह साखर कारखाना चे माजी संचालक दशरथ अण्णा कांबळे, संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम, रयत क्रांती पक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष वारगड, दत्त कला चे संस्थापक अध्यक्ष प्रा रामदास झोळ,

बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपणावर, घारगाव चे सरपंच सौं लक्ष्मी संजय सरवदे, मनसेचे अध्यक्ष संजय बापू घोलप, आरटी आय चे कार्यकर्ते शहाजी ठोसर, ओबीसी सेल चे जिल्हा उपाध्यक्षसिकंदर ताजमुद्दीन मुलाणी,जिल्हा समन्व्यक राजकुमार सरडे, अर्जुन वारगड, बोरगाव चे सरपंच विनय ननवरे,संभाजी डवले,हरिदास अदलिंग, नितीन घोडके, काकासाहेब गफाट, दिगंबर रोडे, विविध गावातून साडे, आळजापूर, कोंधेज, कुंभेज, जेऊर, शेटफळ, घारगाव, पाडली, निलज खांबेवाडी, कामोने, बिटरगाव वाघाचीवडी, पांडे, आदी गावातून पाठींबा दर्शवला आहे.

उपोषणाचा आज दुसरा दिवस असून शासकीय अधिकारी मंडळ अधिकारी बनसोडे, तलाठी सोमनाथ खराडे, रवीभाऊ जाधव, मकाई कारखान्याचे शेतकी अधिकारी शिवाजी कदम, ओ एस बनसोडे, श्रीराम गिरी, पोलीस अधिकारी दळवी, पोलीस शिंदे, पोलीस पाटील चित्रा राऊत,पत्रकार विकास भोसल आदींनी भेटी दिल्या आहेत.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील वाशिंबे जवळ धावत्या एक्सप्रेस गाडीवर दगडफेक

तपश्री प्रतिष्ठानच्या वतीने करमाळयात डोळ्यांचे शिबीर संपन्न; अनेक रुग्णांची तपासणी व उपचार

कारखान्याचे अधिकारी यांनी केलेली चर्चा निष्फळ ठरली असून प्रा गायकवाड यांचा सरसकट बँक एस एम एस चा आग्रह असून त्यामुळे ही चर्चा वाया गेली. त्यामुळे कारखान्याचे अधिकारी रिकाम्या हाताने परतले.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!