करमाळा सोलापूर जिल्हा

उन्हाळी सुट्ट्या.. एस् टी बसेसला गर्दीच गर्दी; अनेक बसेस नादुरुस्त.. करमाळा समस्यांचे आगार!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उन्हाळी सुट्ट्या.. एस् टी बसेसला गर्दीच गर्दी; अनेक बसेस नादुरुस्त.. करमाळा समस्यांचे आगार!

केत्तूर (अभय माने) सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे त्यातच शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने एसटी बसेस व रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

अशातच करमाळा एसटी आगाराकडे एसटी बसेसची कमतरता आहे त्यातच नादुरुस्त बसेस मार्गावर पाठविल्या जात असल्याने त्यामध्येच बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लांब पल्याच्या बस जागेवरच हाऊसफुल्ल होत आहेत त्यामुळे आगाराने ग्रामीण भागातील नेहमीच्या फेऱ्या रद्द केलेल्या r आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण वाढली आहे.शासनाने महिलांना 50 टक्के सवलत जाहीर केल्यापासून महिला प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

हेही वाचा – आपली मुले व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी काळजी घ्यावी : समाजप्रबोधनकार प्रबोधनकार ॲड . डॉ.बाबुराव हिरडे

कुंभेज येथील तरुणाचे यश, महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने करमाळा एसटी आगाराच्या मागणीप्रमाणे 25 नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी वाढली होत आहे.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!