क्रीडामाढासोलापूर जिल्हा

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री खेलोबा विद्यालयाला कबड्डी मध्ये अजिंक्यपद अकोले संघाबरोबर चुरशीच्या अंतिम सामन्यात मुलींनी मारली बाजी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री खेलोबा विद्यालयाला कबड्डी मध्ये अजिंक्यपद

अकोले संघाबरोबर चुरशीच्या अंतिम सामन्यात मुलींनी मारली बाजी

माढा प्रतिनिधि-

प्रगती पब्लिक स्कूल कुर्डू येथे माढा तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये माढा तालुक्यातील अंजनगाव येथील श्री खेलोबा विद्यालयाच्या मुलींनी बाजी मारली आहे.

विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावले आहे या स्पर्धेत अंतिम सामना अकोले संघाबरोबर झाला. या स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ करून ठेव संघाला विजेतेपद मिळवून दिले या विजेत्या संघाला चषक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – आ.सुभाष देशमुख यांना बेदाणा उत्पादकांचे निवेदन ; शालेय पोषण आहारात त्वरित बेदाणा सुरू करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन

युवक दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे प्रा.नंदकिशोर वलटे यांचे व्याख्यान संपन्न

या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक विनोद काळे सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व खेळाडूंचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका बिच्चे मॅडम , सर्व शिक्षक पालक व संस्थेचे सचिव सुभाष नागटिळक सर अभिनंदन केले.

litsbros

Comment here