करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
निधनवार्ता; अनंत ससाणे यांचे निधन
करमाळा (प्रतिनिधी): श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी अनंत कुंडलिक ससाने (वय 49) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर करमाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक मोठे संख्येने उपस्थित होते.
Comment here