करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

मराठा मोर्चा; साडे गावात कडकडीत बंद !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मराठा मोर्चा; साडे गावात कडकडीत बंद !

करमाळा (प्रतिनिधी) साडे गावातील सकल मराठा मोर्चासाठी मराठा क्रांती मोर्चा मराठा समाज साडे ग्रामस्थ यांच्या वतीने कडकडीत बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा – “यळकोट, यळकोट, जय मल्हार” नारा देत तरुणाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांवर उधळला भंडारा; धनगर आरक्षण मुद्दा पेटणार!

जालना तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेचा करमाळा वंचित बहुजन युवा आघाडीने केला जाहीर निषेध

साडे- ग्रामस्थ यांच्यावतीने अंतरवाली सराटी येथील , हजारो मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध मोर्चा करण्यासाठी साडे गाव कडकडीत बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक  योगेश लोंढे, सरपंच अण्णा आडेकर, उपसरपंच अक्षय पाटील, मयुर पाटील, ज्ञानेश्वर सुपे, अजिंक्य पाटील, तात्या काशीद, दत्ता खराडे, संतोष वरडोळे, तुकाराम आडेकर, गोकुळ मोरे, दत्ता चव्हाण तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

litsbros

Comment here