करमाळाकुर्डुवाडीमाढासोलापूर जिल्हा

कुर्डूवाडी येथे कार्यरत असलेले प्रकाश मुसळे यांची नायब तहसीलदार म्हणून शिरूर येथे पदोन्नती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुर्डूवाडी येथे कार्यरत असलेले प्रकाश मुसळे यांची नायब तहसीलदार म्हणून शिरूर येथे पदोन्नती

उमरड(प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी प्रकाश मुसळे यांची शिरूर जिल्हा पुणे येथे महसूल नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती झाली. त्यांचा सत्कार करमाळ्यातील पोलीस पाटील यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी उमरड येथील पोलीस पाटील अंकुश कोठावळे, निंभोरे येथील पोलीस पाटील केरबा पन्हाळकर, शेटफळ पोलीस पाटील आनंद गोरे, वांगी पोलीस पाटील गहिनाथ क्षीरसागर, सांगवी पोलीस पाटील राहुल सुतार,

आधी करमाळा तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. सर्व पोलीस पाटलाच्या वतीने त्यांच्या सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here