केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबांच्या शिवलिंगास आकर्षक सजावट
केम (प्रतिनिधी संजय जाधव); केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरामध्ये दर सोमवारी शिवलिंगास वेगवेगळ्या रूपात सजावट केली जाते.
त्याप्रमाणे आज सोमवारी हि आकर्षक असी सजावट मंदिरांचे पुजारी समाधान गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती हि पुजा सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती
या सजावटी चे भाविक कौतुक करत होते
हेही वाचा – आदिनाथ साखर कारखान्यातील चोरीचा तपास करा; गुन्हा नोंद झाला पण कुणालाच अटक नाही!
निवृत्तीनाथांच्या पालखीचे परतीच्या मार्गावर केम येथे तोफांचा सलामीने स्वागत
येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरामध्ये दर सोमवारी व प्रत्येक सणाला त्या सना प्रमाणे वेगवेगळ्या रूपात पुजा केली जाते हि सजावट मंदिराचे पुजारी समाधान गुरव व त्यांचे सहकारी करतात यामुळे आम्हा भक्तांचे दर्शनासाठी आल्यावर मन प्रसन्न होते.
– श्री ऊत्तरेश्वर भक्त राहुल आबा कोरे केम
Comment here