केम येथे उभारली तब्बल ५१ फूट ऊंच स्वराज्य गुढी; ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
केम (प्रतिनिधी संजय जाधव);
शिवराज्याभिषेक दिन, चिरायू होवो जय भवानी ,जय शिवाजी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा रणशिंगाच्या ललकारी त ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारूढ शिवराज्याभिषेक स़ोहळयाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला या निमित्त भगव्या स्वराज्य ध्वजासह, ५१फूट शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली
या गुढीचे पूजन माजी जि प सदस्य व जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप दादा तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले
या वेळी महाराष्ट्र गीत सादरीकरण करण्यात आले.
या वेळी सरपंच आकाश भोसले उपसरपंच नागनाथ तळेकर केंद्र प्रमुख महेशं कांबळे राहुल आबा कोरे, राजेंद्र तळेकर,, समीर भैय्या तळेकर शिवसेनेचे श्रीहरी तळेकर,, मूनीराज पोळके,,तानाजी केंगार,तानाजी दौड,गणेश आबा तळेकर दत्ता तळेकर, सागर गोडसे, धनंजय सोलापूरे, ओंकार जाधव, विठ्ठल मोळीक, दाद अवघडे ,अवीनाश तळेकर सतीश खानट, ,युवा सेनेचे सागर राजे , तळेकर या शिवाय मोठ्या प्रमाणावर शिवभक्त ऊपस्थित होते.
Comment here