करमाळा सोलापूर जिल्हा

केत्तूर येथे उदया छावा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तूर येथे उदया छावा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार

केत्तूर (अभय माने) छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तीविशेष सर्वांना कळावा या उद्देशाने सध्या सर्वत्र गाजत असलेला मराठी ” छावा ” हा चित्रपट केत्तूर नंबर 2 (ता.करमाळा) येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भैरवनाथ मंदिर परिसरात मोठ्या स्क्रीनवर सोमवार (ता. 3 ) रोजी रात्री 8 वाजता मोफत दाखविण्यात येणार आहे.

तरी परिसरातील नागरिकांनी हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समिती केत्तूर यांनी केले आहे.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!