करमाळा

करमाळा तालुक्यातील ‘या’ सर्पमित्रांना पुण्यात भव्य समारंभात मिळाले पुरस्कार 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ सर्पमित्रांना पुण्यात भव्य समारंभात मिळाले पुरस्कार 

प्रतिनिधी/ करमाळा तालुक्यातील सर्पमित्र माधव हनपुडे, सर्पमित्र प्रशांत भोसले, सर्पमित्र गणेश शेळके, सर्पमित्र राहुल घाडगे, सर्पमित्र प्रशांत विधाते, सर्पमित्र साधू जगताप, सर्पमित्र सिताराम चांगण, व करमाळा तालुक्यातील सर्पमैत्रींनी पूनम डोलारे, अनुराधा राऊत या मुलींनाही हा निलीमकुमार खैरे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सर्व सर्पमित्रांचा काल दिनांक 14 रोजी पुणे नवी सांगवी येथे हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे गौरव पुरस्कार 2022-23 यामध्ये सन्मानपत्र व टॉफी देऊन यांचा सन्मान करण्यात आला.

 आपल्याकडुन येथुन पुढेही असीच वन्यजिवांची सेवा घडो. यावेळी सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे सर यांनी सर्पमित्रांना मौलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातुन अनेक सर्पमित्र आले होते. 

या कार्यक्रमासाठी सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे सर, प्रधान वनसंरक्षक महाराष्ट्र राज्याचे श्री. सुनिल लिमये साहेब व हरियाणा येथिल सर्पमित्रही उपस्थित होते.

litsbros

Comment here