करमाळामाढा

करमाळा तालुक्यातील शेलगांव (क) येथे आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील शेलगांव (क) येथे आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

(प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील मौजे -शेलगांव (क) ता.करमाळा येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घघाटन करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी हिंगणी गावचे जेष्ठ नेते जाधव साहेब,वाशिंबे गावचे सरपंच तानाजीबापू झोळ, भरतभाऊ आवताडे, उध्दवदादा माळी, शंकरराव जाधव, सुजीततात्या बागल, शेलगांवचे सरपंच अशोक काटूळे सर, उपसरपंच मा.सचिन वीर, ग्रा.पं.सदस्य, मा.आत्माराम वीर, लक्ष्मण ढावरे, धर्मराज शिंदे, संदीपान काळे, राहूल कुकडे, केशव दास, पांडूरंग कातुरे, आबा दास, राजाराम वीर,व ग्रामस्थ उपस्थित होते.

भूमिपूजन व उद्घघाटन करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी हिंगणी गावचे जेष्ठ नेते जाधव साहेब, वाशिंबे गावचे सरपंच तानाजीबापू झोळ, भरतभाऊ आवताडे, उध्दवदादा माळी, शंकरराव जाधव, सुजीततात्या बागल, शेलगांवचे सरपंच अशोक काटूळे सर, उपसरपंच सचिन वीर,ग्रा.पं.सदस्य, आत्माराम वीर, लक्ष्मण ढावरे, धर्मराज शिंदे, संदीपान काळे, राहूल कुकडे, केशव दास, पांडूरंग कातुरे, आबा दास, राजाराम वीर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here