करमाळा

के के लाईफस्टाईल करमाळयाच्या वैभवात घालणार भर; भव्यदिव्य अत्याधुनिक फॅमिली शोरुमचे होणार उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

के के लाईफस्टाईल करमाळयाच्या वैभवात घालणार भर; भव्यदिव्य अत्याधुनिक फॅमिली शोरुमचे होणार उद्घाटन

 

करमाळा(प्रतिनिधी); – शहरात ६ वर्षांपासून कापड व्यवसायात यशस्वी पदार्पण केलेल्या बलदोटा परिवाराच्या के के लाईफस्टाईलच्या शहरातील कृष्णाजीनगर येथे भव्य अशा ६००० स्केअर फुटांच्या अत्याधुनिक फॅमिली शोरुमचे उद्घाटन शुक्रवार दि.२० रोजी होणार आहे. 

मागील सहा वर्षांत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या के.के. लाईफस्टाईलने ग्राहकांच्या आग्रहास्तव कृष्णाजीनगर येथे भव्य असे ६००० स्केअर फुटांचे अत्याधुनिक फॅमिली शोरुम उभारले आहे. या शोरुमचे उद्घाटन शुक्रवार दि. २०/१०/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता सन्माननीय ग्राहकांच्या उपस्थितीत होणार आहे. 

यानिमित्त आयोजित सत्यनारायण महापुजेच्या तिर्थप्रसादास सर्वांनी सहकुटूंब उपस्थित राहण्याचे आवाहन के के लाईफस्टाईलच्या बलदोटा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

litsbros

Comment here