करमाळा

अभिनंदनीय; अखेर करमाळा तालुक्यातील ‘ही’ ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या प्रयत्नतून बिनविरोध; सर्वांनी आदर्श घेण्याची गरज!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अभिनंदनीय; अखेर करमाळा तालुक्यातील ‘ही’ ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या प्रयत्नतून बिनविरोध; सर्वांनी आदर्श घेण्याची गरज!

केतूर (अभय माने):    अखेरच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर उंदरगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी ग्रांमस्थांना यश आले.

निवडणूक जाहीर झाल्यापासून गावांमध्ये बिनविरोध करण्यासाठी बैठका घेऊनही यासाठी यश येत नव्हते व इच्छुक आपल्या भूमिकेवर ठाम राहील्याने पेच निर्माण होत होता.

मात्र फॉर्म काढायच्या शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडून सरपंच पदी श्री.युवराज विक्रम मगर यांची निवड करण्यात आली ग्रामपंचयात सदस्य खालीलप्रमाणे सौ. प्रभावती रामहारी गरदडे 

श्री.शिवाजी प्रभाकर कोकरे सौ.सुप्रिया ऋषिकेश मगर श्री.समाधान सुरेश कांबळे  श्री.धनंजय मारुती कांबळे सौ.हर्षदा विनोद कांबळे सौ.पूनम संजय कोकरे  यासाठी उंदरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे मा.चेअरमन गणपत मगर, मा.उपसरपंच पोपट कोकरे, मकाई चे संचालक रेवन्नाथ निकत,

हरिदास कांबळे भाऊसाहेब, जगन्नाथ भिसे यात्रा कमिटी अध्यक्ष बापूराव कोकरे, रघुनाथ निकत, पोलीस पाटील विजय निकत, हभप रघुनाथ पाटील मा. सरपंच पांडुरंग ताकमोगे योगेश ताकमोगे तानाजी ताकमोगे कैलास कोकरे नवनाथ मोरे मनोहर लट्ठे शंभूदेव काकडे यांनी सहकार्य केले यानंतर सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!