करमाळाशैक्षणिक

जिल्हास्तरीय अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धेत करमाळा येथील कै.नामदेवराव जगताप न.प.उर्दू शाळेचे यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिल्हास्तरीय अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धेत करमाळा येथील कै.नामदेवराव जगताप न. प.उर्दू शाळेचे यश

करमाळा (प्रतिनिधी); दिनांक 02/03/2023 रोजी सोलापूर चे Achivers Hall येथे घेण्यात आलेले प्रश्नमंजुषा स्पर्धे मध्ये जिल्ह्यातील सर्व नगरपालिकाचे उर्दू माध्यमाच्या शाळा मधून लहान गटामध्ये प्रथम क्रमांक व मोठ्या गटात सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला आहे.

लहान गट विद्यार्थी

1- लायाजा अनिस कुरेशी
2- खदिजा अफजल कुरेशी

मोठा गट
1- हादिया जुबेर अहमद जनवाडकर .
2- राफिया शेख.

शाळेचे मुख्याध्यापक श्री जनवाडकर सर ,सर्व शिक्षक पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मझहर शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, नप शिक्षण मंडळाचे लिपिक कोकाटे भाऊसाहेब, केंद्र समन्वयक चौधरी सर प्रशासन अधिकारी बनसोडे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

litsbros

Comment here