करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
करमाळा तालुक्यातील कुगाव ग्रामपंचायत सरपंच पदी ‘यांची’ निवड
करमाळा(प्रतिनिधी); कुगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुक प्रकिया आज पार पडली यावेळी 9 ग्रामपंचायत सदस्य यांच्या मधून नारायण आबा पाटील गटाच्या सुवर्णा महादेव पोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळीउपसरपंच मन्सूर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य कोमल अवघडे, विजया गावडे, सखुबाई अवघडे, दादा डोंगरे, कोशल्या कामटे,मंगेश बोंद्रे, विजय कोकरे, व महादेव कामटे, धुळा कोकरे, धनंजय डोंगरे,इन्नुस सय्यद, मारुती गावडे,
केलास बोंद्रे, शाबुदिन सय्यद,महादेव अवघडे, नवनाथ अवगडे, माऊली अरगडे, ग्रामस्थ उपस्थित होते निवडणूक अधिकारी सर्कल ठाकर भाऊसाहेब , तलाठी भाऊसाहेब ढोणे, ग्रामसेवक अभिवंत व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Comment here