करमाळा

आदिनाथचे माजी संचालक विलासराव पाटील यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आदिनाथचे माजी संचालक विलासराव पाटील यांचे निधन

 करमाळा(प्रतिनिधी) – तालुक्यातील झरे येथील श्रीराम उर्फ विलासराव आनंदराव पाटील (वय-94) यांचे आज दि. 18 रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.

त्यांच्यावर उद्या (शनिवारी) सकाळी ९ वाजता त्यांच्या नागाई वस्ती (पोफळज रोड) येथील मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पाठीमागे दोन मुले, चार मुली आणि नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे. 

पाटील हे झरे सोसायटीचे माजी चेअरमन, आदिनाथ स.सा. कारखान्याचे माजी संचालक होते.

litsbros

Comment here