करमाळासोलापूर जिल्हा

दत्त जयंती महोत्सवानिमित्त पारायण सोहळा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

*दत्त जयंती महोत्सवानिमित्त पारायण सोहळा*

केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्यातील केतुर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती महोत्सव
साजरा होत असून यावेळी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे.बुधवार (ता.20) ते बुधवार (ता. 27 ) पर्यंत हा सोहळा चालणार आहे अखंड हरिनाम सप्ताह व्यासपीठ चालक म्हणून मारुती महाराज ठोंबरे गुरुचरित्र पारायण विठ्ठल महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

२० डिसेंबर रोजी ह भ प गुलाब महाराज मराठी ( गायनाचार्य ), 21 डिसेंबर रोजी हभप आप्पा महाराज भुसनर, 22 डिसेंबर रोजी अनिरुद्ध महाराज निंबाळकर, 23 डिसेंबर रोजी ह भ प सागर महाराज बोराटे, 24 डिसेंबर रोजी हभप पांडुरंग महाराज उगले (परभणी), 25 डिसेंबर रोजी हभप श्यामसुंदर महाराज ढवळे

हेही वाचा – जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे चौपदरीकरण होणार… टेंडर प्रक्रिया सुरू; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

वाशिंबेतील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता;नामवंत किर्तनकांरानी बजावली सेवा

तर 26 डिसेंबर रोजी हभप रमेश महाराज शिवापुरकर (सोलापूर ) 27 डिसेंबर रोजी काल्याचे किर्तन हभप रमेश महाराज शिवापुरकर काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. परिसरातील भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री दत्त सेवेकरी मंडळ केतुर यांनी केले आहे.

litsbros

Comment here