माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

अरण येथील शिंदेशेळके वस्ती वरील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अरण येथील शिंदेशेळके वस्ती वरील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

माढा प्रतिनिधी – दिनांक – १३ फेब्रुवारी 2028 रोजी जि.परिषद प्राथमिक शाळा शिंदेशेळकेवस्ती (अरण) येथे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले.यामध्ये देशभक्तीपर गीते, मनोरंजक व प्रबोधनात्मक नाटके, लोकगीते, कोळगीते इ. चा समावेश होता.

हेही वाचा – भाजपची करमाळा शहर कार्यकारिणी जाहीर; वाचा कुणाला कोणती जबाबदारी!

अठरा वर्षांनी एकत्रित येत माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा श्री खिलोबा विद्यालयातील सन 2004 – 2005 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

कार्यक्रमासाठी विदयार्थ्यांच्या नृत्याची तयारी शाळेतील शिक्षिका मनिषा गायकवाड व अर्चना सानप यांनी परिश्रम घेतले.

स्नेहसंमेलना जि.प. सदस्य मा. भारतआबाशिंदे , प्रभावतीताई शिंदे, ग्रा. पं. सदस्य समाधान जाधव, ग्रा. पं. सदस्या पल्लवीताई गाजरे, गितांजली शिंदे, अरणचे केंद्रप्रमुख त्रिंबक राऊत , पद्वीधर शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म
शिवाजी जाधव, अंगणवाडी सेविका- वसेकर व मदतनीस सुनिता शेळके, अरण केंद्रातील सर्व शिक्षक, मुक्ता साठे , वंदना मोहिते यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मोलाचे केले.

litsbros