करमाळा केम सोलापूर जिल्हा

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याने ‘या’ रस्त्यांच्या कामाला मंजुरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याने ‘या’ रस्त्यांच्या कामाला मंजुरी

केम (प्रतिनिधी संजय जाधव); आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे प्रयत्नातुन करमाळा तालुक्यातील रोपळे- केम- वडशिवणे- कंदर- कन्हेरगाव तसेच पंढरपुर तालुक्यातील राज्य मार्ग २१६ -खेडभोसे- देवडेपट- कुरोली- आव्हे- नांदोरे- पेहे-बागलकोट- पडस्थळ- सांगवी- उमरे- करोळे – कान्हापुरी ते प्रजिमा १३१ रस्ता हे रस्ते हायब्रिड अन्युईटी मोड (HAM) अंतर्गत मंजुर करण्यासाठी कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना आदेश दिले आहेत.

त्या अनुषंगाने या रस्त्यांवरील गावातील नागरिकांच्या अडीअडचणी आणि सुचना जाणुन घेण्यासाठी आज शिवरत्न बंगला अकलुज येथे दोन्ही रस्त्यावरील गावातील नेतेमंडळी व नागरीकांची बैठक संपन्न झाली.

यावेळी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सदर कामाचा स्वतः पाठपुरावा करत असुन येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी ग्वाही दिली.

हेही वाचा – मध्यरात्रीपर्यंत जीव धोक्यात घालून वीज कर्मचाऱ्यांनी केला करमाळा शहर व 35 गावांचा विज पुरवठा सुरळीत

अत्यंत दुर्दैवी! ….म्हणून पत्नी अन् मुलासमोर शेतकऱ्याने विष पिऊन संपवलं जीवन

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजी दादासाहेब मोहीते पाटील, भारतनाना पाटील, करमाळा तालुक्याचे युवा नेते अजितदादा तळेकर, अदिनाथचे मा.व्हा.चेअरमन नानासाहेब लोकरे, गोपाळदादा मंगवडे, बंडु माने, रोपळेचे सरपंच तात्या गोडगे, कंदरचे उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, सातोलीचे सरपच
यावेळी केमचे प्रसिद्भ असलेले व कुंकु देऊन आ. रणजितसिंह दादा मोहीते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केम व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!