केतूर ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर; क्लिक करून वाचा कोणत्या वॉर्डातून कोणाला संधी?
केत्तर प्रतिनिधि- केत्तूर ग्रामपंचायत सार्वत्रिक २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणूक करीता प्रभाग सदस्य आरक्षण सोडती प्रशासन अधिकारी गोसावी यांनी जाहीर केले.ओबीसी, ओबीसी महिला आरक्षण या जागांच्या चिठ्ठ्या लहान मुलांच्या हस्ते उचलण्यात आल्या.सरपंच पदाचे आरक्षणा पुर्वीच जहिर करण्यात आले असून ते अनुसूचित जाती व जमाती चे निघले आहे.
यावेळी ग्रामविकास अधिकारी जगदाळे, तलाठी माने ,उदयसिंह मोरे-पाटील,लक्ष्मीकांत पाटील,अजित विघ्ने, मालोजीराव पाटील,दादासाहेब निकम,संतोष खाटमोडे,हरीभाऊ खाटमोडे,विजय येडे,संतोष निकम,प्रशांत नवले,दत्ता कोकणे,बाळु पवार,शहाजी पाटील,बाळासाहेब जरांडे,सतीष देवकाते,उदय पाटील,प्रवीण नवले,बंडु पाटील,शंकर कानतोडे, किशोर वेळेकर,निवास उगले,चंद्रकांत मोरे-पाटील,महेश राऊत,सचिन राऊत,सचिन वेळेवर यादी या वेळी उपस्थित होते.
प्रभाग सदस्य आरक्षण पुढीलप्रमाणे केत्तूर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण-२०२३ निवडणूक प्रभाग १(एक) सर्वसाधारण-१ सर्वसाधारण महिला-२ प्रभाग २(दोन) ओबीसी महिला १ सर्वसाधारण महिला १ सर्वसाधारण १ प्रभाग ३(तिन) अनुसूचित जाती व जमाती-१ ओबीसी -१ प्रभाग-४(चार) सर्वसाधारण-१ सर्वसाधारण महिला-२
संबंधित आरक्षण सोडती मान्य नसून मी संबंधित त्या अधिकारी समोर या आरक्षण सोडती वर हरकती घेणार आहे. प्रशांत नवले माजी उपसरपंच केत्तूर
Add Comment