करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

उमरड येथे कोठावळे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उमरड येथे कोठावळे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

उमरड(नंदकिशोर वलटे) करमाळा तालुक्यातील उमरड येथे पवित्र रमजानच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी पोलीस पाटील अंकुश कोठावळे यांनी मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले. या इफ्तार पार्टीला करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घुगे साहेब व सहायक पोलीस निरीक्षक टिळेकर साहेब उपस्थित होते.

या इफ्तार पार्टीला संबोधित करताना पोलीस निरीक्षक घुगे साहेब यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली व माणुसकी हा एकमेव धार्मिक सलोखा निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमात अनेक हिंदू बांधव उपस्थित होते.

हेही वाचा – व्यवहारात दहा रुपयांच्या नोटा गायब तर नाण्यांचा खळखळाट!

रेल्वे थांब्यासाठी रेलरोको; करमाळा तालुक्यातील ‘ही’ ७ गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार

सरपंच बापू पडवळे ,माजी सरपंच संदीप मारकड,राजाभाऊ कदम,गणेश चौधरी नंदकिशोर वलटे, जनार्धन मारकड, पोलीस पाटील अंकुश कोठावळे,इरफान शेख लियाकत शेख, रसूल भाई शेख,आशपक पठाण,कयूम शेख,दादाभाई शेख आदी जण उपस्थित होते.

litsbros