करमाळाक्रीडासोलापूर जिल्हा

तालुकास्तरीय स्पर्धेत नेरले शाळेच्या हर्षद शिंदेचे धावण्याच्या स्पर्धेत वर्चस्व

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तालुकास्तरीय स्पर्धेत नेरले शाळेच्या हर्षद शिंदेचे धावण्याच्या स्पर्धेत वर्चस्व

करमाळा प्रतिनिधी –
काल श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेरले चा विद्यार्थी हर्षद विठ्ठल शिंदे याने लहान गट १०० मीटर व २०० मीटर धावणे या दोन्हीही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून वर्चस्व निर्माण केले आहे.

हेही वाचा – लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट; ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक दिले भेट

आ.संजयमामा शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावांच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी; वाचा कोणत्या गावाला किती निधी?

त्याची जिल्हा पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग जाधव,शाळेतील शिक्षक अभयकुमार कसबे,विलास जाधव,रामचंद्र मोरे, जाकिर मनेरी,शारदा आडेकर व दिपक ओहोळ सर यांनी हर्षदचे अभिनंदन केले.

litsbros

Comment here