करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
तालूका क्रिडा समन्वयक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा रामकुमार काळे यांची निवड
करमाळा(प्रतिनिधी);
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्यामार्फत करमाळा तालूका क्रिडा समन्वयक म्हणून येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा रामकूमार माने यांची निवड करण्यात आली.
छत्रपती विद्यालय,वीट येथे तालुकास्तरीय खोखो स्पर्धा संपन्न झाल्या.याप्रसंगी तालूका गटशिक्षणाधिकारी राजकूमार पाटील यांच्या हस्ते प्रा रामकुमार माने यांचा सत्कार करण्यात आला.
पाऊस नसल्याने उभी पिके लागली जळू;चिंतातूर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
यावेळी विस्तार अधिकारी जयवंत नलवडे,तसेच बाॅडी बिल्डींग असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे आंतरराष्ट्रीय कोच महेश गणगे,माजी सरपंच उदय ढेरे,संस्थेचे सचिव देविदास ढेरे व विविध शाळेचे क्रिडा शिक्षक उपस्थित होते.
Comment here