करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
रोशेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.ललिता रेगुडे यांची निवड
करमाळा(प्रतिनिधी); रोशेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ ललिता नाना रेगुडे यांची सरपंच नंदा विक्रम धायतोंडे यांच्या अध्यक्षते खाली बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी रिपाइं सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा रोशेवाडी ग्रामपंचायत सदस्य यशपाल कांबळे, सदस्य ज्ञानदेव पवार, सदस्य किशोर कांबळे, सदस्य लंकाबाई अण्णा थोरात, सारिका शिवाजी चव्हाण, व ग्रामसेवक सौ स्वाति जाधव पोलीस पाटील अण्णा पवार , गावचे ज्येष्ठ नागरिक संदीपान नाळे मामा, दादा सुरवसे, नवनाथ रेगुडे, गौतम कांबळे, संदीप रेगुडे, सतीश कांबळे, श्रीराम रेगुडे, सागर मोरे, आल्हाट, सागर मोरे उपस्थित होते. इतर कामकाज शिपाई रोहिदास गोरे यांनी पाहिले.
Comment here