करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

पोलिस उपनिरीक्षक झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाची करमाळा तालुक्यातील सोगाव येथे ग्रामस्थांनी काढली घोड्यावरून सवाद्यासह मिरवणूक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोलिस उपनिरीक्षक झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाची करमाळा तालुक्यातील सोगाव येथे ग्रामस्थांनी काढली घोड्यावरून सवाद्यासह मिरवणूक

केत्तूर (अभय माने); पूर्व सोगाव (ता करमाळा ) येथील शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण गोडगे यांचे चिरंजीव श्रीकांत गोडगे यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.याबद्दल सोगाव ग्रामस्थांच्या वतीने गोडगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातून घोड्यावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी मकाई सहकारी साखर कारखाना मा.चेअरमन दिग्विजय बागल यांच्या हस्ते श्रीकांत गोडगे यांचा व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी आदिनाथ कारखाना मा.चेअरमन धनंजय डोंगरे,नानासाहेब लोकरे,मा. संचालक किरण कवडे,मकाई संचालक गणेश झोळ,बापू चोरमले,रेवन्नाथ निकत,युवराज रोकडे,दिनकर सरडे,सचिन पिसाळ,विजय गोडगे,प्रवीन सरडे,कल्यान सरडे,महादेव सरडे,तात्या सरडे,सुयोग झोळ, डॉ.विजय रोकडे,

हेही वाचा – करमाळयात आरोग्य मंत्री प्रा.तानाजीराव सावंत सांगतील तोच आमदार होणार; कुणी केला दावा? वाचा सविस्तर

मोठी बातमी ! मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?

गणेश तळेकर,अक्षय कुलकर्णी,अर्जून तकीक,चंद्रशेखर जोगळेकर आदी उपस्थित
उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले तर आभार महेश निकत यांनी मानले.

litsbros

Comment here