करमाळासोलापूर जिल्हा

कौशल्या मधुकर गुंडगिरे यांची पारेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 कौशल्या मधुकर गुंडगिरे यांची पारेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड

केत्तूर ( अभय माने) पारेवाडी ( ता .करमाळा) ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. कौशल्या मधुकर गुंडगिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रामसेवक श्री. मोतीकर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. उपसरपंच पदासाठी सौ. कौशल्या गुंडगिरे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

यावेळी सरपंच सौ. वंदनाताई नवले ग्रामपंचायत सदस्य श्री बापूसाहेब मोरे ,श्री संतोष शिंदे , श्री गणेश खोटे , इंदुबाई सोनावणे, सुनिता सरोदे, उपस्थित होते. तसेच श्री पांडुरंग नवले, श्री नवनाथ चव्हाण पाटील, श्री मधुकर गुंडगिरे, श्री रामदास चव्हाण पाटील, श्री नानासाहेब घाडगे, श्री गणेश गुंडगिरे, श्री गणेश चव्हाण,

हेही वाचा – रेल्वे थांब्यासाठी रेलरोको; करमाळा तालुक्यातील ‘ही’ ७ गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार

उच्च ध्येय गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक; प्रा. गणेश करे-पाटील यांचे प्रतिपादन, यशकल्याणी संस्थेचे बागल विद्यालयास केले एकवीस हजार रूपयांचे आर्थिक सहकार्य

श्री अजित सरवदे, पाटील श्री भारत गुंडगिरे, श्री नामदेव गुंडगिरे, श्री रवींद्र नवले, श्री केशव खोटे, श्री विकास दरंगे, श्री काशिनाथ जगदाळे, श्री बापूसाहेब पांढरे, श्री जालिंदर नवले आदी उपस्थित होते. यावेळी नूतन उपसरपंच मुलगी यांचा सत्कार नवले यांच्या हस्ते करण्यात आला .

litsbros