करमाळासोलापूर जिल्हा

केत्तुर गावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी देवकते

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तुर गावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी देवकते

(प्रतिनिधी); विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मीटिंगमध्ये जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीराम देवकते यांची निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्षपदी सचिन वेळेकर, खजिनदार म्हणून धनाजी देवकते व मच्छिंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली.

तर मिरवणूक नियोजनाची जबाबदारी रावसाहेब चव्हाण विठ्ठल मोरे प्रवीण नवले श्रीरंग चव्हाण आनंद चव्हाण अविनाश चव्हाण प्रशांत साळवे नवनाथ आकडे यांच्याकडे देण्यात आली.

हेही वाचा – बागल गटाला दणका; मांगी गावच्या बागल गटाच्या सरपंच सौ.निर्मला बागल यांचे सरपंचपद रद्द; आ.शिंदे समर्थक सदस्यांनी घेतली होती हरकत

राज्य सहकार मंत्र्यांकडे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केली ‘ही’ मागणी

यावेळी रवी चव्हाण मिलिंद चव्हाण सिद्धार्थ चव्हाण शंकर दादा मंजुळे विकी खटके बबन माने संतोष वाघमारे विनोद चव्हाण सचिन कनीचे. व इतर समाज बांधव व युवक मित्र उपस्थित होते.

litsbros

Comment here