केमक्रीडासोलापूर जिल्हा

केम येथे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; हजारोंच्या बक्षिसांची खैरात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; हजारोंच्या बक्षिसांची खैरात

केम (प्रतिनिधी- संजय जाधव);
केम तालुका करमाळा येथे 1मे महाराष्ट्र दिनी श्री ऊत्तरेश्वर चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक सोमनाथ अवघडे व जमीर शेख पठाण यानी दिली.

यासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस ३१०००रू चेअरमन बाळासाहेब देवकर यांच्या वतीने व्दितीय क्रमांक बक्षीस २१००० पप्पू शेठ, नागनाथ राऊत युवा उद्योजक . तृतीय क्रमांक बक्षीस ११०००रूपये ए,पी, ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील व पै महावीर आबा तळेकर तर चतुर्थ बक्षीस हाॅटेल शेतकरी राजा विश्वास आणा तळेकर तसेच ..टा्फि सौजन्य. गोरख पारखे बाॅल सौजन्य. अनिल तळेकर व वैयक्तिक बक्षीस पुढीलप्रमाणे

मॅन आॅफ सिरीज. २१००रू चषक शुभम साखरे, व संकेत कुरडे
उत्कृष्ट फलंदाज. १००० गणेश दुर्गळे
शिस्त प्रिय संघ. १०००काकासाहेब चव्हाण
सलग चार षटकार. १०००रू नितीन गाडे साहेब
सलग पाच चौकार. १०००रू वसीम शेख
सलग तीन षटकार. १०००रू. संदिप (पिनू) तळेकर

हेही वाचा – ऊजनी धरण प्लस मध्ये आहे, तरीही नियोजना अभावी जनतेला पाणी मिळत नाही; लोकांना कॉलरा होण्याची वाट बघताय का; आ. प्रणिती शिंदे यांचा मोर्चात सवाल

वेताळ साहेबांच्या नावानं चांगभलं च्या गजरात फिसरे गावची वेताळ साहेब यात्रा उत्साहात संपन्न

प्रत्येक मॅन ऑफ द मॅच चषक शिवाजी संजय पाटील
उत्कृष्ट गोलंदाज. १०००रू राजेश काॅम्पुटर सेंटर केम
उत्कृष्ट झेल. १०००रू विष्णू तात्या अवघडे यांच्या वतीने तरी या स्पधेचा खेळाडू नी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे हे सामने जुनी आश्रमशाळा केम ऊपळवाटे रोडवर होणार आहेत.

litsbros

Comment here